राज्य शासनाच्या सुचनेनुसार कोविडशिल्ड लसीचा दोन डोस मधील अंतर वाढवून ४५ दिवसा ऐवजी ८४ दिवस
राज्य शासनाच्या नविन मार्गदर्शक सुचनेनुसार कोविडशिल्ड लसीचा दोन डोस मधील अंतर वाढवून ४५ दिवसा ऐवजी ८४ दिवस (६ ते ८ आठवडे ऐवजी १२ ते १६ आठवडे) करण्यात आलेला आहे.
पहिला डोस घेऊन ८४ दिवस पुर्ण झाल्यावरच त्या लाभार्थ्याचे पोर्टल वर व्हेरिफाय होणार आहे.आणि हा
नवीन नियम शनिवार दि. १५.५. २०२१ पासून लागू राहणार आहे. तरी कृपया यांची सर्वानी नोंद घेऊन
सहकार्य करावे.