Type Here to Get Search Results !

देऊळ गावराजे येथील कोव्हिडं सेंटरला आमदार राहुल कुल यांची भेट


देऊळ गावराजे येथील कोव्हिडं सेंटरला आमदार राहुल कुल यांची भेट

दौड प्रतिनिधी  

27 मे 2021 दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगावराजे येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात चालू झालेल्या कोव्हिडं सेंटरला आज दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी काही अडचणी संदर्भात भेट दिली यावेळी हरीभाऊ ठोबरे अभिमन्यू गिरमकर पंकज बुराडे कानिफनाथ सूर्यवंशी कपिल माने ताराचंद बाराते संतोष गायकवाड सोमनाथ जाधव हेमंत कदम   वैद्यकीय अधिकारी सुमित सांगळे कोव्हिडं सेंटरचे प्रमुख    मयूर वाहुळे आदी मान्यवर उपस्थित होते या कोव्हिडं सेंटरमध्ये आता पर्यत एकूण 49 रुग्ण झाले असून त्यात 8 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे तर 13 रुग्णांना पुढिल उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे अशी माहिती कोव्हिडं प्रमुख मयूर वाहुळे यांनी दिली तसेच या कोव्हिडं सेंटरला एक लॅब टेस्टिंग आणि वार्ड बॉय याची कमी आहे असे यावेळी ग्रामस्थांनी आमदार राहुल कुल यांच्या कडे मागणी केली यावेळी वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून लवकर च सोय करण्यात येईल असे आश्वासनआमदार राहुल कुल दिले तसेच वडगावदरेकर येथील संजय बाराते यांनी या कोव्हिडं सेंटर साठी पाच हजार रुपये देणगी देण्यात आली


देऊळ गावराजे येथील कोव्हिडं सेंटरला आमदार राहुल कुल यांची भेट

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test