बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २४३-शहर-७७,ग्रामीण- १६६
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (15/05/21) एकूण rt-pcr नमुने 639. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-138. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --100- त्यापैकी पॉझिटिव्ह --34-. कालचे एकूण एंटीजन 313. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-71. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 138+34+71=243. शहर-77 ग्रामीण- 166. एकूण रूग्णसंख्या-22238 एकूण बरे झालेले रुग्ण- 18255. एकूण आज डिस्चार्ज--368 मृत्यू-- 533.