Type Here to Get Search Results !

दिलासादायक;बारामतीतील कोरोना रुग्ण संख्या शंभरच्या आत.

दिलासादायक;बारामतीतील कोरोना रुग्ण संख्या शंभरच्या आत.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

कालचे शासकीय (27/05/21) एकूण rt-pcr नमुने 415.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-65. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --67- त्यापैकी पॉझिटिव्ह --07-.                   कालचे एकूण एंटीजन -68. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.19                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   65+07+19=91.   शहर-35 ग्रामीण- 56.             एकूण रूग्णसंख्या-24031       एकूण बरे झालेले रुग्ण- 21917.       एकूण आज डिस्चार्ज--146 मृत्यू-- 606.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07


तसेच    काल बारामती तालुक्यातील घाडगेवाडी करावागज, उंडवडी सुपे येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 194 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 08 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे  बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 24039 झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या 91+ 08 = 99 झालेली आहे.

अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test