Type Here to Get Search Results !

न्यू इंग्लिश स्कूल,वाकीचे क्रीडाशिक्षक सुरेश बापूराव गायकवाड काळाच्या पडद्याआड.

 
न्यू इंग्लिश स्कूल,वाकीचे क्रीडाशिक्षक सुरेश बापूराव गायकवाड काळाच्या पडद्याआड. 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील होळ- सदोबाचीवाडी येथील सुरेश बापूराव गायकवाड (सर) हे न्यू इंग्लिश स्कूल,वाकी येथे क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांचे गुरुवारी दि ६ रोजी राहत्या घरी अल्पशा निधन झाले ते ५७ वर्ष्याचे होते .
      त्यांच्या पश्चात पत्नी उज्वला एक मुलगा योगीराज असा परिवार आहे.

सरांच्या निधनाने सोमेश्वरनगर सह वाकी -चोपडज परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test