Type Here to Get Search Results !

सुपे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार.


सुपे प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील सुपे येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपे येथील रहिवाशी असलेला अजय काळे याने दि ७ रोजी रात्री १० वाजता पीडित मुलीच्या घरी जाऊन दमदाटी करून तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने संभोग केला. 

         अजय काळे याच्यावर भा.द.वी. कलम३७६(३), ५०६ अंतर्गत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्ययक पोलिस उप निरीक्षक श्रीगणेश कवीतके करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test