दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ९९- शहर-४१, ग्रामीण-५८
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (09/05/21) एकूण rt-pcr नमुने 142. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-18. प्रतीक्षेत -85. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --136- त्यापैकी पॉझिटिव्ह --49-. कालचे एकूण एंटीजन 89. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-32. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 18+49+32=99. शहर-41 ग्रामीण- 58. एकूण रूग्णसंख्या-20596 एकूण बरे झालेले रुग्ण- 16275. एकूण आज डिस्चार्ज--374 मृत्यू-- 473.
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.