Type Here to Get Search Results !

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - ३३२ शहर-१५२,ग्रामीण-१८०

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - ३३२ शहर-१५२,ग्रामीण-१८०
बारामती प्रतिनिधी

कालचे शासकीय (05/05/21) एकूण rt-pcr नमुने 641.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-178. प्रतीक्षेत -145.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --236- त्यापैकी पॉझिटिव्ह --57-.कालचे एकूण एंटीजन 362. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-97.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   178+57+97=332.   शहर-152 ग्रामीण- 180. एकूण रूग्णसंख्या-19558       एकूण बरे झालेले रुग्ण- 14921.       एकूण आज डिस्चार्ज--378 मृत्यू-- 431.

बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-3312-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  96133

अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test