पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी व देवकाते मेडिकल च्या वतीने मास्क सॅनिटायजर वाटप
बारामती प्रतिनिधी
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती पिंपळी ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पुंजन सरपंच मंगल हरिभाऊ केसकर व उपसरपंच राहूल बनकर यांचे हस्ते करण्यात आले.
राजमाता अहिल्यादेवी यांचा सामजिक दृष्टीकोन व विचार घराघरांत पोहचवा असे मनोगत व्यक्त करून सरपंच मंगल केसकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दिपक देवकाते व देवकाते पाटील मेडिकल च्या वतीने आरोग्य विभाग कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी,आशा सेविका व प्रत्येक रक्तदात्यास मास्क आणि ग्रामपंचायतीस सॅनिटायजर वाटप करण्यात आले.
छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी देखील प्रतिमा पुजन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले.
यावेळी छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील, बारामती खरेदी विक्री संघाचे व्हा.भाऊसाहेब भिसे,
बारामती संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, खंडाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अबरीश भुसळा,सरपंच मंगल केसकर, उपसरपंच राहुल बनकर,पोलीस पाटील मोहनराव बनकर,तलाठी तेजस्वी मोरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते, अजित थोरात, वैभव पवार,उमेश पिसाळ, सदस्या स्वाती ढवाण,अश्विनी बनसोडे,मंगल खिलारे, कोमल पिसाळ, मनिषा देवकाते, ग्रामस्थ अशोकराव ढवाण पाटील,हरिभाऊ केसकर, पप्पू टेंबरे,हनुमान दूध संस्था चेअरमन लालासाहेब चांडे, बाळासाहेब केसकर,अशोकराव देवकाते पाटील, मारुती बाबर,आबासो मारुती देवकाते,कालिदास खोमणे,दिपक देवकाते, अशोक थोरात,तुषार थोरात,कल्याण राजगुरू,पिंपळी आरोग्य अधिकारी डॉ.दिपाली शिंदे,आरोग्य सेवक राहुल घुले,सेविका,नफिसा तांबोळी, आशा सेविका,ग्रामपंचायत स्वीय सहायक अनिल बनकर व समस्त ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.