विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांचे संस्थापक चेरमन कै.निवृत्ती सेरकर यांना बहुजन समाज सेवा संघ करंजे आदरपूर्वक श्रद्धांजली
विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांचे संस्थापक चेरमन कै. निवृत्ती सेरकर शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर स्वतंत्र सेनानी ३०/८/१९२९ to २७/५/२००७. बिन विरुद्ध सरपंच शिरोली बुद्रुक , विघ्नहर सहकारी साखर कारखाना संस्थापक चेरमन १९८२ पासून २००७ पर्यंत होते, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता, राजनीतिक तज्ञ काँग्रेसी स्वतंत्र काळा पासून गोर गरीबच कैवारी या नावाने ओळखले जात आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी कृषमंत्री शरदचंद्रजी पवार याचे विश्वासू व घनिष्ट मित्र म्हणून त्यांची ओळख होती.
आंबेगाव व जुन्नर २ या दोन्ही तालुक्यातील गरजू लोकांचे ते अण्णा दाते असून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब याचे घनिष्ठ मैत्री चे संबंध होते ते स्वातत्र्य सेनानी होते आशा महान साहेबाना बहुजन समाज सेवा संघ करंजे मार्फत आदरपूर्वक श्रद्धांजली होते मी सैनिक
व बहुजन सेवा संघ चे संस्थापक अध्यक्ष पोपट मल्हारी हुंबरे यांनी साहेबाचे सहवासात काम केलं आणि त्यानी कडलेला आय टी आय मद्ये १९९१ .to. ९३ पर्यंत शिकलो आणि तेथेच सैनिक भरती जाहलो आणि जॉयनिगच्या वेळी या साहेबाचे गाडीत तून रात्रीचा पुण्याला आलो हा माजा अविस्मरणीय अनुभव आहे साहेब आसाम वरून एका सैनिक पोपट मल्हारी हुंबरे श्रद्धांजली आजच्या दिवशी वाहतो.. त्याचा स्वीकार व्हावा.