बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ९७ ; शहर-३२ ग्रामीण- ६५
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (31/05/21) एकूण rt-pcr नमुने 548. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-69. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --57 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-. कालचे एकूण एंटीजन -115. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 69+10+18=97. शहर-32 ग्रामीण- 65. एकूण रूग्णसंख्या-24356 एकूण बरे झालेले रुग्ण- 22566. एकूण आज डिस्चार्ज--217 मृत्यू-- 616. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली