Type Here to Get Search Results !

दिलासादायक; बारामतीतील कोरोना रुग्ण संख्या कमी तर बरे होण्याचे प्रमाण ज्यास्त

दिलासादायक; बारामतीतील कोरोना रुग्ण संख्या कमी तर बरे होण्याचे प्रमाण ज्यास्त

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

कालचे शासकीय (21/05/21) एकूण rt-pcr नमुने 624.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-123. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --47- त्यापैकी पॉझिटिव्ह --11-.                   कालचे एकूण एंटीजन -107. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.29                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   123+11+29=163.   शहर-65 ग्रामीण- 98.             एकूण रूग्णसंख्या-23214       एकूण बरे झालेले रुग्ण- 20401.       

एकूण आज डिस्चार्ज--371 मृत्यू-- 567.

   तसेच काल बारामती तालुक्यामध्ये चोपडज, वाणेवाडी व भोंडवेवाडी येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 146 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 20 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे  बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 23234 झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या 163 + 20 = 183 झालेली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test