Type Here to Get Search Results !

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २४५ : शहर-११२ ग्रामीण- १३३

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २४५ : शहर-११२ ग्रामीण- १३३
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

कालचे शासकीय (03/05/21) एकूण rt-pcr नमुने 879.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-112. प्रतीक्षेत -347.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --133- त्यापैकी पॉझिटिव्ह --41-.                   कालचे एकूण एंटीजन 248. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-92.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   112+41+92=245.   शहर-112 ग्रामीण- 133.             एकूण रूग्णसंख्या-18740       एकूण बरे झालेले रुग्ण- 14140.       एकूण आज डिस्चार्ज--389 मृत्यू-- 399.


बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-91-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  92733
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test