दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १७३.शहर-५१, ग्रामीण- १२२
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (02/05/21) एकूण rt-pcr नमुने 166 . एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-62. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --174- त्यापैकी पॉझिटिव्ह --48-. कालचे एकूण एंटीजन 168. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-63. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 62+48+63=173. शहर-51 ग्रामीण- 122. एकूण रूग्णसंख्या-18495 एकूण बरे झालेले रुग्ण- 13751. एकूण आज डिस्चार्ज--231 मृत्यू-- 387.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-91-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 92642
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली