Type Here to Get Search Results !

बारामती कॅटल फिड प्रा.लि.यांचे मार्फत बारामतीतील कोविड केअर सेन्टरला अॅप्रण,मास्क,स्याँनिटायजर इतरआवश्यक वस्तूंचे वाटप..

बारामती कॅटल फिड प्रा.लि.यांचे मार्फत बारामतीतील कोविड केअर सेन्टरला अॅप्रण,मास्क,स्याँनिटायजर इतर
आवश्यक वस्तूंचे वाटप..
बारामती प्रतिनिधी

बारामती कॅटल फिड प्रा लि यांचे मार्फत बारामतीतील कोविड केअर सेन्टर,मेडीकल काॅलेज येथे अॅप्रण, मास्क, सॅनिटाइझर, हेड कव्हर, शूज कव्हर इ.साहित्य वाटप सीआरएस फंडातुन बारामती कॅटल फिड प्रा लि  चे  मॅनेजिंग डायरेक्टर सचिन माने व  एचआर मॅनेजर राहुल जाधव यांच्या हस्ते शुभ हस्ते करण्यात आले.

        या प्रसंगी बारामती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ मनोज खोमणे , सुनिल जगताप विस्तार अधिकारी, सुरेंद्र शिवप्रसाद उपाध्ये एस एस इंनचार्ज कोविड केअर सेन्टर, डाॅ ऐश्वर्या देशमुख, दिपाली होळकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test