बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २०९- शहर-८२,ग्रामीण-१२७
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (17/05/21) एकूण rt-pcr नमुने 723. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-135. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --64- त्यापैकी पॉझिटिव्ह --28-. कालचे एकूण एंटीजन -141. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.46 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 135+28+46=209. शहर-82 ग्रामीण- 127. एकूण रूग्णसंख्या-22501 एकूण बरे झालेले रुग्ण- 18999. एकूण आज डिस्चार्ज--346 मृत्यू-- 550