Type Here to Get Search Results !

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -१९० शहर-७४,ग्रामीण-११६.

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -१९०  शहर-७४,ग्रामीण-११६.  
सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

कालचे शासकीय (10/05/21) एकूण rt-pcr नमुने 766.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-89. प्रतीक्षेत -350.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --58- त्यापैकी पॉझिटिव्ह --27-.                   कालचे एकूण एंटीजन 269. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-74.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   89+27+74=190.   शहर-74 ग्रामीण- 116.             एकूण रूग्णसंख्या-20804       एकूण बरे झालेले रुग्ण- 16595.       एकूण आज डिस्चार्ज--320 मृत्यू-- 483.


बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-1501- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  98738
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test