बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३५१: शहर-१६३ ग्रामीण- १८८.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (01/05/21) एकूण rt-pcr नमुने 1117 . एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-181. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -19. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --249- त्यापैकी पॉझिटिव्ह --60-. कालचे एकूण एंटीजन 298. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-110. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 181+60+110=351. शहर-163 ग्रामीण- 188. एकूण रूग्णसंख्या-18322 एकूण बरे झालेले रुग्ण- 13751. एकूण आज डिस्चार्ज--340 मृत्यू-- 375.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-100-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 92551