सुखद वार्ता; बारामतीतील कोरोना पॉझिटिव्हचा रुग्ण आकडा कमी होतोय-पण काळजी घेणे गरजेचे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
612. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-102. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --194- त्यापैकी पॉझिटिव्ह --34-. कालचे एकूण एंटीजन -108. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.33 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 102+34+33=169. शहर-48 ग्रामीण- 121. एकूण रूग्णसंख्या-23051 एकूण बरे झालेले रुग्ण- 20030. एकूण आज डिस्चार्ज--326 मृत्यू-- 561.
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली