ज्या... नागरिकांचे दुसरा डोस व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेत अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती तर प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी होणार लसीकरण
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
ज्या नागरिकांचे दुसरा डोस प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू आहे
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली