Type Here to Get Search Results !

प्रा.धनंजय बनसोडे यांनी विजाणुशास्र (इलेक्ट्राॅनिक्स) विषयाची तर प्रा.प्रिया राऊत यांनी रसायनशास्र (केमिस्ट्री) विषयाची महाराष्ट्र सेट(SET) परीक्षा उत्तीर्ण...

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. धनंजय वामन बनसोडे यांनी विजाणुशास्र (इलेक्ट्राॅनिक्स) विषयाची व  प्राध्यापिका प्रिया नंदकुमार राऊत  यांनी रसायनशास्र (केमिस्ट्री) विषयाची महाराष्ट्र सेट(SET) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलैश रासकर, संचालक  महेश काकडे, नामदेव शिंगटे , किशोर  भोसले सचिव भारत खोमणे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक  राजेंद्र यादव यांनी अभिनंदन केले तर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test