बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३१२-शहर- १७१,ग्रामीण- १४१.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (28/04/21) एकूण rt-pcr नमुने 661. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-162. प्रतीक्षेत -157. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -15. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --298- त्यापैकी पॉझिटिव्ह --61-. कालचे एकूण एंटीजन 317. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-89. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 162+61+89=312. शहर-171 ग्रामीण- 141. एकूण रूग्णसंख्या-17061 एकूण बरे झालेले रुग्ण- 12826 मृत्यू-- 340.
बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 87645
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली