Type Here to Get Search Results !

बारामतीतील प्रसिद्ध स्वयंभू श्री सोमेश्वर मंदिर-करंजे जिल्हाधिकारी पुढील आदेश येईपर्यंत बंद : अध्यक्ष प्रताप भांडवलकर


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात  कोरोना रुग्णांची   संख्या दिवसेंदिवस वाढत  आहे .  जिल्हाधीकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे . 

यानुसार  बारामती तालुक्यातील प्रसिद्ध स्वयंभू श्री सोमेश्वर मंदिर- करंजे आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्य येणार असल्याची माहीती  देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रताप भांडवलकर व सचिव राहुल भांडवलकर  यांनी दिली .

कोरोना या विषाणूजन्य आजाराची  वाढती संख्या लक्षात घेता काल दि  २ रोजी पुणे जिल्हाधीकारी यांनी जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळ बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे . या अनुषंगाने  मंदिर बंद चा निर्णय घेतला  आहे .

   


  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test