Type Here to Get Search Results !

संपत महादेव साळुंखे यांचे वयाच्या ३८ वर्षी निधन


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

निंबुत(ता बारामती) येथील संपत महादेव साळुंखे  यांचे
अल्पशा आजाराने निधन झाले ... त्याच्या पच्यात  विवाहित चार बहिणी ..आई सुमन व वडील एक विवाहित भाऊ तसेच संपतची  दोन  मुले रोहित व रोहन   असा परिवार आहे...

संपत च्या जाण्याने  निंबुत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test