सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (17/04/21) एकूण rt-pcr नमुने 627. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-144. प्रतीक्षेत -305. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -188 त्यापैकी पॉझिटिव्ह -46. कालचे एकूण एंटीजन 239. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-117. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 144+46+117=307. शहर-168 ग्रामीण- 139. एकूण रूग्णसंख्या-13681 एकूण बरे झालेले रुग्ण- 10549 मृत्यू-- 210.
बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३०७ : शहर-१६८ ग्रामीण- १३९
April 17, 2021
0
Tags