बारामतीतील निंबुत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे होणार एंटीजन टेस्ट.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील निंबुत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे होणार एंटीजन टेस्ट आहे
पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून निंबुत गावातील सर्व नागरिकांसाठी अँटी जन टेस्ट ची सोय करण्यात आली आहे .उद्या दिनांक. बुधवार -28. 4. 2021. रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आलेले आहे , जी व्यक्ती पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलेले असतील तसेच कोणाला सर्दी, खोकला, पाय दुखणे ,कणकणी, ताप येणे ,अशा लोकांनी व इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा.तसेच निंबुत गावातील सर्व दुकानदार ,
व्यवसायिक, शासकीय कर्मचारी यांना ही टेस्ट घेणे बंधनकारक राहील.
स्थळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत(ता बारामती) वेळ बुधवार २८ रोजी सकाळी ९ वाजता