बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- ३११. शहर-१४१ ग्रामीण- १७०.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (23/04/21) एकूण rt-pcr नमुने 621. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-147. प्रतीक्षेत -136. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --192- त्यापैकी पॉझिटिव्ह --59-. कालचे एकूण एंटीजन 226. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-105. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 147+59+105=311. शहर-141 ग्रामीण- 170. एकूण रूग्णसंख्या-15476 एकूण बरे झालेले रुग्ण- 11514 मृत्यू-- 270.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-4388-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 82219