सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (08/04/21) एकूण rt-pcr नमुने 555. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-141. प्रतीक्षेत -0. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -16. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -170 त्यापैकी पॉझिटिव्ह -62. कालचे एकूण एंटीजन 125. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-52. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 141+62+52=255. शहर-156 ग्रामीण- 099. एकूण रूग्णसंख्या-11208 एकूण बरे झालेले रुग्ण- 9008 मृत्यू-- 176.