Type Here to Get Search Results !

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २९३ : शहर-१३८, ग्रामीण-१५५.

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २९३ :    शहर-१३८, ग्रामीण-१५५.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

कालचे शासकीय (29/04/21) एकूण rt-pcr नमुने  641.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-148. प्रतीक्षेत -93.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14.   काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --246- त्यापैकी पॉझिटिव्ह --74-.  कालचे एकूण एंटीजन 159. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-71.                  

काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   148+74+71=293.   शहर-138 ग्रामीण- 155. एकूण रूग्णसंख्या-17436 , एकूण बरे झालेले रुग्ण- 13182 मृत्यू-- 351.

अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test