बारामती तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या तिनशेच्या उंबरट्यावर...
मुख्य संपादक - विनोद गोलांडेApril 07, 2021
0
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (07/04/21) एकूण rt-pcr नमुने 601. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-186. प्रतीक्षेत -0. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -17. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -90 त्यापैकी पॉझिटिव्ह -37. कालचे एकूण एंटीजन 121. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-57. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 186+35+59=280. शहर-169 ग्रामीण- 111. एकूण रूग्णसंख्या-10953 एकूण बरे झालेले रुग्ण- 8912 मृत्यू-- 172.