बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३३५: शहर-१५३, ग्रामीण- १८२
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (26/04/21) एकूण rt-pcr नमुने 639. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-197. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --141- त्यापैकी पॉझिटिव्ह --44-. कालचे एकूण एंटीजन 249. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-94. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 197+44+94=335. शहर-153 ग्रामीण- 182. एकूण रूग्णसंख्या-16366 एकूण बरे झालेले रुग्ण- 12225 मृत्यू-- 316.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-5077-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 87506