सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (25/04/21) एकूण rt-pcr नमुने 112. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-29. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --181- त्यापैकी पॉझिटिव्ह --62-. कालचे एकूण एंटीजन 142. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-62. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 29+62+62=153. शहर-80 ग्रामीण- 73. एकूण रूग्णसंख्या-16031 एकूण बरे झालेले रुग्ण- 12013 मृत्यू-- 299.