Type Here to Get Search Results !

दत्तात्रय गोविंदराव देशमुख यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील चौधरवाडी गावातील जेष्ठ नागरिक  दत्तात्रय गोविंदराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ते ७२ वर्ष्याचे होते.
त्याच्या पश्चात  पत्नी , विवाहित  दोन मुले नातवंडे असा परिवार असून हनुमंत दत्तात्रय देशमुख यांचे वडील असून उद्योजक सोमनाथ  देशमुख  यांचे बंधू होत.

दत्तात्रय देशमुख हे सोमेश्वर महावितरण चे सेवानिवृत्त वायरमेन होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test