Type Here to Get Search Results !

धनगर समाजाचा पहीले चित्रपट निर्माता हेमंत पाटील यांनी वर्तमान चित्रपट लवकर पडद्यावर येणार...

धनगर समाजाचा पहीले चित्रपट निर्माता हेमंत पाटील यांचा वर्तमान चित्रपट लवकर पडद्यावर येणार...
विशेष प्रतिनिधी

मे मध्ये राजकारण समाजकारण आणि पत्रकारीता यावर भाष्य करणारा वर्तमान हा मराठी चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदशित होते आहे हेमंत पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे चंद्रकांत दुधगावकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे या चित्रपटात सुबोध भावे ,मंगेश देसाई, राहुल सोलापूरकर, तेजस्विनी पंडित, संजय मोहीते अशा अनेक कलाकाराने अभिनय केला आहे संगीत हर्षित अभिराज यांचे आहे लेखन संजय पवार यांनी केले आहे नेते मंडळी आपल्या जनतेशी कशी वागते जनतेकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे धनगर समाजाने या चित्रपटात ला चांगला प्रतिसाद द्यायला हवा धनगर समाजाची संख्या चंदेरी दुनियेत कमी आहे म्हणून धनगर समाजाला चित्रपटाला चांगला प्रतिसाद  केले आहे हेमंत पाटील यांनी धनगर समाजासाठी अनेक आंदोलन केले अनेक वेळा त्यांना जेल मध्ये जावे लागले त्याचा स्वताचा संघटना इंडिया अगेन्स्ट करपशन या  नावाने महाराष्ट्रात काम करत आहे त्याच समाजासाठी योगदान आहे धनगर समाजाला एसटित आरक्षण लागू करण्यासाठी खुप वेळा आंदोलन केले महाराष्ट्र तिसरी आघाडी  नेतृत्व त्यांनी केले होते महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना सर्व पक्ष विचारात घेतल्याशिवाय राजकारात पुढे जात नाही वर्तमान या चित्रपटात प्रतिसाद द्यावा असे आवाहन
 रवी देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test