बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १७१ : शहर-१०७, ग्रामीण-६४
मुख्य संपादक - विनोद गोलांडेApril 05, 2021
0
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (05/04/21) एकूण rt-pcr नमुने 636. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-116. प्रतीक्षेत -0. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -0 त्यापैकी पॉझिटिव्ह -0. कालचे एकूण एंटीजन 96. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-55. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 116+00+55=171. शहर-107 ग्रामीण- 64. एकूण रूग्णसंख्या-10454 एकूण बरे झालेले रुग्ण- 8533 मृत्यू-- 169.