Type Here to Get Search Results !

विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा.नामदेव जाधव सेट परीक्षा उत्तीर्ण


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

 बारामतीतील वाघळवाडी-सोमेश्वरनगर चे सहा. प्रा. नामदेव शंकर जाधव भूगोल विषयाची २८ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेली महाराष्ट्र एलिजिबिलिटी टेस्ट  ( MH - SET ) परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत . सध्या ते सुपे , कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सुपे या ठिकाणी भूगोल विभागात कार्यरत आहेत.  त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्या मा. सौ. सुनेत्रावहिनी पवार व राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस बारामती सुचित्राताई साळवे यांनी विशेष अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील सर  , सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test