बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३८३ : शहर- १८७ , ग्रामीण- १९६
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (27/04/21) एकूण rt-pcr नमुने 618. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-226. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -18. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --294- त्यापैकी पॉझिटिव्ह --57-. कालचे एकूण एंटीजन 273. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-93. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 226+57+100=383. शहर-187 ग्रामीण- 196. एकूण रूग्णसंख्या-16749 एकूण बरे झालेले रुग्ण- 12625 मृत्यू-- 330.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-119-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 87625