Type Here to Get Search Results !

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३९४. शहर-१८२, ग्रामीण- २१२

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ३९४.   शहर-१८२, ग्रामीण- २१२
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

कालचे शासकीय (30/04/21) एकूण rt-pcr नमुने 1004 .  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-248. प्रतीक्षेत -292.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -24.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --269- त्यापैकी पॉझिटिव्ह --69-.                   कालचे एकूण एंटीजन 164. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-77.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   248+69+77=394.   शहर-182 ग्रामीण- 212.             
एकूण रूग्णसंख्या-17864       एकूण बरे झालेले रुग्ण- 13411 मृत्यू-- 361.

अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test