Type Here to Get Search Results !

बारामती तालुका संजयगांधी निराधार समिती अध्यक्ष पदी धनवान शिवराम वदक

बारामती तालुका संजयगांधी  निराधार समिती अध्यक्ष पदी  धनवान शिवराम वदक यांची निवड...
बारामती प्रतिनिधी

राष्ट्रवादीवादीसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना कार्यकरणीत सदस्य पदी संधी देण्यात आली. सर्व नियुक्त्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे शिफारसीने जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती तालुका संजयगांधी निराधार समिती अध्यक्ष पदी  धनवान शिवराम वदक यांचे नाव जाहीर केले.
तालुकाध्यक्ष यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test