Type Here to Get Search Results !

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३२४ : शहर-१५९ ग्रामीण-१६५

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

कालचे शासकीय (15/04/21) एकूण rt-pcr नमुने  561.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-189. प्रतीक्षेत -46.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -13.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -153 त्यापैकी पॉझिटिव्ह -45.                   कालचे एकूण एंटीजन 269. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-90.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   189+45+90=324.   शहर-159 ग्रामीण- 165.             एकूण रूग्णसंख्या-13003       एकूण बरे झालेले रुग्ण- 9994 मृत्यू-- 200.

............... 

बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  68836

अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test