Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यकर्ते बबनराव चौधरी यांचे निधन..


 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
 
बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथिल सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली ओळख असणारे बबनराव भिकोबा चौधरी यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले ते ६८ वर्ष्याचे होते , त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित मुले नातवंडे असा परिवार असून  सचिन बबनराव चौधरी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल हडपसर विधानसभा मतदार संघ चे उपाध्यक्ष सचिन चौधरी यांचे वडील तसेच  सोमेश्वर विकास सोसायटीचे  चेअरमन रोहिदास भिकोबा चौधरी यांचे बंधू होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test