Type Here to Get Search Results !

मारुती सोपाना गायकवाड यांचे वयाच्या ७२ वर्षी निधन..

मारुती  सोपाना गायकवाड  यांचे वयाच्या ७२  वर्षी निधन..
 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
 
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथिल मारुती सोपाना गायकवाड यांचे अल्पशा  आजाराने दुःख निधन झाले ते ७२ वर्ष्याचे होते , त्यांच्या पश्चात  पत्नी यशोदा  विवाहित जालिंदर, रवी , रामचंद्र तीन मुले ,सुना , नातवंडे असा परिवार असून    प्रसिद्ध पेंटर रामआर्ट  यांचे (रामचंद्र गायकवाड) ते वडील होत.
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test