Type Here to Get Search Results !

जेष्ठ नेते शिवाजीराव पवार यांचे निधन

                      


पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर नदाफ.

     पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य व वाल्हे पंचक्रोशीचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव पवार यांचे अल्पशा आजाराने वयाच्या  74 व्या वर्षी निधन झाले .
 त्यांनी सामाजिक कार्यासह राजकीय पटलावर आपल्या नावाचा घवघवीत ठसा उमटविला होता.  श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासह  आडाचीवाडीला  एकहाती सत्ता मिळवून देण्यात त्यांचा सिहाचा वाटा होता.महर्षी वाल्मिकी पालखी सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक व शिवसेनेचे जेष्ठ नेते म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.त्यांच्या आकस्मित निधनामुळे वाल्हे सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे  निष्ठावंत कार्यकर्ते व जिल्हा परिषद सदस्य शालिनी ताई पवार यांचे ते पती होतं.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन सुना नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test