Type Here to Get Search Results !

बारामतीत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲंटीजेन टेस्ट तर ६० जणांच्या तपासणीत ५ जण पॉजिटिव्ह.

बारामतीत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲंटीजेन टेस्ट तर 60 जणांच्या तपासणीत 5 जण पॉजिटिव्ह.


बारामती प्रतिनिधी

बारामतीत पोलिसांकडून सुरु करण्यात आली, टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकाना रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेने अनोखी शक्कल लढवली आहे.

राज्य सरकारने आजपासून कडक टाळेबंद जाहीर केली आहे, याची अंमलबजावणी
विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांची सुरक्षिता म्हणून बारामती आरोग्य प्रशासनाच्या मदतीने असणाऱ्या नागरिकांची रॅपिड ॲंटीजेन तपासणी करण्यात येत असून  त्यामध्ये  पाच  जण कोरोना पॉजिटिव्ह आल्याचे पुढे आले आहेत.

   सर्वत्रच राज्य सरकारने कडक टाळेबंदी लागू आहे, त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान 

.....उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शीरगावकर यांनी केले आहे.....

-------------

नागरिकांनी घरीच रहा सुरक्षित रहा आणि प्रशासनाला मदत करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test