बारामती तालुका संजयगांधी निराधार समितीच्या सदस्य पदी सुनिल बनसोडे यांची निवड...
बारामती प्रतिनिधी
राष्ट्रवादीवादीसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना कार्यकरणीत सदस्य पदी संधी देण्यात आली. सर्व नियुक्त्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे शिफारसीने जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती तालुका संजयगांधी निराधार समितीच्या सदस्य पदी सुनिल संजय बनसोड यांचे नाव जाहीर केले.
तालुकाध्यक्ष यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली.