बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३०७. शहर- १५२ ग्रामीण- १५५
मुख्य संपादक - विनोद गोलांडेApril 16, 2021
0
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (16/04/21) एकूण rt-pcr नमुने 587. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-157. प्रतीक्षेत -148. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -22. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -158 त्यापैकी पॉझिटिव्ह -48. कालचे एकूण एंटीजन 236. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-102. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 157+48+102=307. शहर-152 ग्रामीण- 155. एकूण रूग्णसंख्या-13310 एकूण बरे झालेले रुग्ण- 10299 मृत्यू-- 200.