सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (03/04/21) एकूण rt-pcr नमुने 437. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-144. प्रतीक्षेत -0. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -24. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -105 त्यापैकी पॉझिटिव्ह -45. कालचे एकूण एंटीजन 101. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-49. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 144+45+49=238. शहर-155 ग्रामीण- 83. एकूण रूग्णसंख्या-10155 एकूण बरे झालेले रुग्ण- 8365 मृत्यू-- 167.