Type Here to Get Search Results !

चंद्रकांत सकुंडे यांचे निधन


सोमेश्वरनगर वार्ताहर

बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील चंद्रकांत खाशाबा सकुंडे यांचे  वयाच्या ६० वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.ते वाघळवाडी-सोमेश्वरनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे व संजय यांचे वडील तर वाघळवाडी सोसायटीच्या उपाध्यक्षा विमल सकुंडे याचे पती होत, त्यांच्या पश्चात  ,दोन मुले  सूना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test