Type Here to Get Search Results !

कैलास पठारे भारतीय पत्रकार संघ: अँड कैलास पठारे पाटील यांची माहिती अधिकार,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. "राष्ट्रीय विधि सल्लागार" पदी निवड.

बारामती प्रतिनिधी

कैलास पठारे भारतीय पत्रकार संघ: माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना राष्ट्रीय अध्यक्ष गणेश  शिंदे यांनी अँड कैलास विश्वनाथ पठारे पाटील. अध्यक्ष-पश्चिम महाराष्ट्र भारतीय पत्रकार संघ.के एस न्यूज नेटवर्क टि. व्हि. मेडिया अँड वेब न्यूज-कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य. प्रदेश प्रेस सचिव (महाराष्ट्र)- मानव अधिकार फाउंडेशन भारत. संचालक- श्री छत्रपती संभाजी राजे शिक्षण संस्था चांबळी.ता पुरंदर.उपाध्यक्ष- राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था.संचालक- जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट खराडी-चंदननगर. संचालक-जगदंब मराठा वधूवर मंडळ. समन्वयक-मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्य. असे  अनेक  क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या कार्याची दखल घेऊन  शहर,जिल्हा,राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून  सामाजिक कार्याचा ठसा उमटवून दाखवून दिला आहे यामुळेच राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री प्रविण काकडे यांची शिफारस माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या राष्ट्रीय सामाजिक कार्यात अँड कैलास विश्वनाथ पठारे पाटील यांची "राष्ट्रीय विधि सल्लागार" म्हणून मा राष्ट्रीय अध्यक्ष गणेश शिंदे यांच्या स्वाक्षरीसह नियुक्त पत्र देण्यात येत आहे अधिक सामाजिक कार्य करण्यास मदत होईल व संघटनेत सहकार्य होईल व कायदेशीर मार्ग आवलंबून सामाजिक कार्यात विचार देवाणघेवाण करून च कामात निर्णय घेण्यात येईल.असे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे यांच्याकडून वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test