Type Here to Get Search Results !

जेजुरी येथील घनश्याम निकुडे पाटील यांचे निधन

जेजुरी येथील घनश्याम निकुडे पाटील यांचे निधन.
पुरंदर तालुका प्रतिनिधी-सिकंदर नदाफ

जेजुरी येथील  सामाजिक कार्यकर्ते घनश्याम जनार्दन निकुडे पाटील यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले . सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे घनश्याम निकुडे पाटील यांच्या अचानक निधनाने संपूर्ण जेजुरी नगरीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ,भाऊजय, पुतणे,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
...............................................................
 जेजुरीतील सामाजिक कार्यकर्ते महेश निकुडे पाटील यांचे ते चुलते होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test